Raja Rani chi Ga Jodi | दादासाहेब-रणजितमध्ये भांडण | Colors Marathi
2020-01-27 8 Dailymotion
कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत दादासाहेब आणि रणजितमध्ये बांदलांना नोटीस पाठ्वण्यावरून भांडण होत. तेव्हा रणजित तो देखील ढाले पाटीलांच नाव लावणं सोडून देईल असं म्हणतो. Reporter : Kimaya Dhawan Video editor : Mahesh Mote<br />